Nojoto: Largest Storytelling Platform

वादळात ठाम उभे असलेले वृक्ष ही उन्मळून, मोडून पडता

वादळात ठाम उभे असलेले
वृक्ष ही उन्मळून, मोडून पडतात
पण वाचतात, तग धरतात
ती गवताची लवचिक पाती

शब्दवेडी

 #१५/३६५
वादळात ठाम उभे असलेले
वृक्ष ही उन्मळून, मोडून पडतात
पण वाचतात, तग धरतात
ती गवताची लवचिक पाती

शब्दवेडी

 #१५/३६५