Nojoto: Largest Storytelling Platform

परतीच्या या वाटेवर तू साथ सोडू नको उमगले नवीन स

परतीच्या या वाटेवर
 तू साथ सोडू नको
 
उमगले नवीन संदर्भ
उमगले नवीन अर्थ

जीवन  रहस्य,हास्य
जगू  या सोबतीनं

  माघारी राजसा
फिर ना जरा
चोर पावलांचा
उमटला ठसा

क्षण हा फितुर
होणार ना पुन्हा
प्रेम वसंत  सूर
छेडणार ना तारा

                      प्रकाश परत
परतीच्या या वाटेवर
 तू साथ सोडू नको
 
उमगले नवीन संदर्भ
उमगले नवीन अर्थ

जीवन  रहस्य,हास्य
जगू  या सोबतीनं

  माघारी राजसा
फिर ना जरा
चोर पावलांचा
उमटला ठसा

क्षण हा फितुर
होणार ना पुन्हा
प्रेम वसंत  सूर
छेडणार ना तारा

                      प्रकाश परत

परत