घाव देशील आयुष्या जितके तू तितकीच खंबीर होईल मी, प्रत्येक घावाकडून शिकवणी घेत पुन्हा उंच भरारी घेईन मी.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घाव तू देशील जितके... #घावतूदेशीलजितके चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai