काही प्रश्न माझे विचारु तुला कसे उत्तर फक्त तुझ्याकडे देशील ना ते खरे भीती आहे माझ्या मनात रागवशील ना माझ्या प्रश्नात प्रश्न इतकाच आहे आयुष्यात सोबत तुझा हवा आहे तुला काय वाटते तो प्रश्न माझ्या मनात आहे काही प्रश्न माझे ,उत्तर फक्त तुझ्याकडे आहे.... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine