Nojoto: Largest Storytelling Platform

बहिणाई म्हणायला नातं बहिणीचं पण किती लवकर दिस

बहिणाई
म्हणायला  नातं  बहिणीचं
पण  किती  लवकर  दिसतं 
..तिच्यातलं  निपजत  आईपण 
म्हणूनच  ..बहिणाई !

             ©️कुमारचित्र #बहिणाई #thesister
बहिणाई
म्हणायला  नातं  बहिणीचं
पण  किती  लवकर  दिसतं 
..तिच्यातलं  निपजत  आईपण 
म्हणूनच  ..बहिणाई !

             ©️कुमारचित्र #बहिणाई #thesister
kumarchitraprodu1534

Kumarchitra

New Creator