Nojoto: Largest Storytelling Platform

White काही लोक सोबत असण्याचा कायम दिखावा करतात पण

White काही लोक सोबत असण्याचा कायम दिखावा करतात
पण खरं पाहता ते आपल्या सोबत कधीचं नसतात
वेळप्रसंगी समजतं की हा केवळ भास होता
आपण ज्यांना आपलं मानलं ते फक्त
त्यांच्या फायद्यासाठी सहवासात होते
सत्य कळतं तेव्हा विश्वास उडतो मैत्री नावाच्या शब्दावरून
आभारी आहे मी की अश्या लोकांची की ते त्यांच्या सोयीनुसार व्यक्ती निवडतात
आता वाईट नाही वाटत उलट एकटं जगणं आवडू लागलंय
कारण जीवन जगायचं असतं
कुढत काढायचं नसतं.. प्रियंका
@slam_book11

©priyanka
  #life#Life_experience #Quote 
#motivatedthoughts #motivatation#motivatational_poetry