माझे विश्व जगावेगळे सुख सामावले आहे त्यात मोठे कुठे न मागता मला मिळाले जन्म घेतला भाग्य मिळाले आई बाबा मला मिळाले कुटूंब माझे विश्व मिळाले... शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine