Nojoto: Largest Storytelling Platform

तू म्हणत होतास वेळोवेळी सांगातही होतास ,तुझं माझ्

तू म्हणत होतास  वेळोवेळी सांगातही होतास ,तुझं माझ्यावर किती प्रेम आहे आणि माझे व्यक्त होणे तुझ्यासाठी किती म्हत्वाचं आहे.तू बोलत होतास " तू नेहमी म्हणतेस कि मी सारख्या शपता का घेतो , एखादी गोष्ट सारखी का पटवतो ,मी भेटण्याचा आग्रह का करतो...?कारण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते राहील".तू बोलत होता नि तुझा प्रयेक शब्द माझ्या मनावर कोरला जात होता अगदी जसाच्या तसा .बोलत होतास तू आणखी "शपथ घेण्याचे एकच कारण तू काय समजतेस मला माहित नाही पण माझे सर्व काही तूच आहेस ...तू मला फोनवरही बोलशील व्यक्त होशील पण मी तेव्हा जर खाली रुमं मध्ये दार घडून बाटलीचे झाकण उघडून थंडगार पाणी पिऊन पुन्हा बाटली भरून झाकन लावून फ्रिजमध्ये ठेऊन दार लावेल तो पर्यंत तर तू व्यक्ती होशील नि, मी बोलेना आता म्हणशील पण जेव्हा मी तुला नि तू मला एकांतात भेटेल आणि तू  माझ्या डोळ्यात डोळे घालुंन नजरेला  नजर मिळून , मला Ilu बोलशील तेव्हा मला खरे वाटेल तेव्हा मला विश्वास होईल.विश्वास तुझ्यावर आजही आहे स्वतापेक्षाही जास्त पण या प्रसारमध्यमावर मला विश्वास नाही .कायम एक गोष्ट लक्षात ठेव मला  लाखो आहेत पण मी फक्त तुझाच आहे ...जिवाच्या आकांताने तू बोलत होता...मला सर्व समजत होते पण काय बोलावे कळत नव्हते वाईट वाटत होते फक्त ऐकण्या शिवाय काहीच करू शकत नाही .तू बोलत होतास मी तुझ्यावर खूप प्रेम करतो खूप खूप खूप आणि तितकाच मला गमावण्याच्या भितिने रडतही होतास ..तुला काहीतर अपेक्षा होती माझ्या बोलण्याची पण खूप दिवसाने जाणवते  मला i  agree with u... really Miss u....
Smith...

©Smita Jawale #Texture

smitajawale4469

Smita Jawale

New Creator