Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमात विरह हा, विरह मुळींच नसतो, तो तुझ्या आठवां

प्रेमात विरह हा,
विरह मुळींच नसतो,
तो तुझ्या आठवांचा,
सुंदर काळ असतो.

++सुमेधा देशपांडे.. Feeling Romantic
प्रेमात विरह हा,
विरह मुळींच नसतो,
तो तुझ्या आठवांचा,
सुंदर काळ असतो.

++सुमेधा देशपांडे.. Feeling Romantic