Nojoto: Largest Storytelling Platform

चांदणी पण अशीच लुक लुक ते जशी तू लाजत आहेस

चांदणी पण अशीच लुक लुक ते 
       जशी तू लाजत आहेस...

          पडद्या च्या मागणं 
           वाटतंय मनाला ,
         मला पाहत आहेस...

            गोड रूप तुझा 
              बोलीत तुझं 
               गोडपणा...
               फ्रेंडशीप
             पाहिजे,
           आता करू नको
              शहाणपणा

        _ अरविंद राठोड फ्रेंड्स ओन्ली
चांदणी पण अशीच लुक लुक ते 
       जशी तू लाजत आहेस...

          पडद्या च्या मागणं 
           वाटतंय मनाला ,
         मला पाहत आहेस...

            गोड रूप तुझा 
              बोलीत तुझं 
               गोडपणा...
               फ्रेंडशीप
             पाहिजे,
           आता करू नको
              शहाणपणा

        _ अरविंद राठोड फ्रेंड्स ओन्ली
aaryarathod1861

Aarya Rathod

Growing Creator