Nojoto: Largest Storytelling Platform

जाहिरातीच वेगळी खूळ विनोदाची पडली धूळ अंगविक्षेप द

जाहिरातीच वेगळी खूळ
विनोदाची पडली धूळ
अंगविक्षेप दिव्यांगाची
थोबाड रंगवली सर्वांगाची
साडी नेसून करतोय विनोद
प्रस्तापिताना वाटण्या मोद
ग्रामीण बोली उसावलेली भाषा मवाली
चितरकथांच्या उडवी चिंध्या
माध्यमाच्या बनूनी मिंध्या 
बेगडी कथेचा बेगडी थाट 
बीभत्सतेची रचुनी माठ
लादलेले नट करी विनोदाची थट्टा
फसलेले रसिक लावतात सट्टा सट्टा
जाहिरातीच वेगळी खूळ
विनोदाची पडली धूळ
अंगविक्षेप दिव्यांगाची
थोबाड रंगवली सर्वांगाची
साडी नेसून करतोय विनोद
प्रस्तापिताना वाटण्या मोद
ग्रामीण बोली उसावलेली भाषा मवाली
चितरकथांच्या उडवी चिंध्या
माध्यमाच्या बनूनी मिंध्या 
बेगडी कथेचा बेगडी थाट 
बीभत्सतेची रचुनी माठ
लादलेले नट करी विनोदाची थट्टा
फसलेले रसिक लावतात सट्टा सट्टा