Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्यासाठी तुझ्यापासून , कळले प्रेम ,जळले प्रेम ब

तुझ्यासाठी तुझ्यापासून ,
कळले प्रेम ,जळले प्रेम 
बंध नात्याचे मिळाले तुझं पासून..
साथ सोबतीने क्षण वाटे 
मिळाले मज तुझ्यावाचून ,तुझ्यापासून
हवी हवी सी नाती भेटली मला तुला भेटून

दु:खात मिळाले मला तुझे आधारात खाद्ये 
ठेवून डोके तुझ्या खांद्यावर हरवले दु:ख 
तुझ्यासाठी तुझ्यापासून...


-Atulwaghade




 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझ्यासाठी तुझ्यापासून..
#तुझ्यासाठीतुझ्यापासून
चला तर मग लिहुया.
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
तुझ्यासाठी तुझ्यापासून ,
कळले प्रेम ,जळले प्रेम 
बंध नात्याचे मिळाले तुझं पासून..
साथ सोबतीने क्षण वाटे 
मिळाले मज तुझ्यावाचून ,तुझ्यापासून
हवी हवी सी नाती भेटली मला तुला भेटून

दु:खात मिळाले मला तुझे आधारात खाद्ये 
ठेवून डोके तुझ्या खांद्यावर हरवले दु:ख 
तुझ्यासाठी तुझ्यापासून...


-Atulwaghade




 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझ्यासाठी तुझ्यापासून..
#तुझ्यासाठीतुझ्यापासून
चला तर मग लिहुया.
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
waghadesir1306

Atul waghade

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ्यासाठी तुझ्यापासून.. #तुझ्यासाठीतुझ्यापासून चला तर मग लिहुया. हा विषय Atul Waghade यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai