माझे मत-- माझे विचार. मित्रहो, सत्याशी संलग्न असलेला भाव अर्थातच परमसत्याशी दृढ असलेला भाव म्हणजेच खरा सद् भाव होय. सद् भाव आपल्या अंतरंगात दृढ नसेल तर आपण कितीही साधना केल्या तरी त्या निरर्थक आहेत.म्हणून सत्याचे स्मरण हाच सर्व साधनांचा प्राण आहे. " सत्य मेव जयते " अॅड.के.एम.सूर्यवंशी