Nojoto: Largest Storytelling Platform

नातं हे असच असते काही तरी बिनसते नातं हाताने निस

नातं हे असच असते 
काही तरी बिनसते 
नातं हाताने निसटते. 
मनात ना भाव जागते. 
नातं फक्त नावापुरते उरते. 

कधी कधी न  जानता
कोणी आपल्यास आपले ठरते. 
एकदा  आयुष्याची गाठी पडता,
सोबती म्हणून साथ  कळते. 
नातं  हे असच असते, 

सोबत राहता सवय लागते. 
मनात प्रेम नसले तरी, 
जीवाची ओढ मात्र कायम राहते.. 
कधी बिलगून रडते. 
खोट्या खुशीत हसते.. 
नातं हे असेच असते.. 

राधिका❤

©Radhika
  #Likho नातं
rajeshwariyemulw5857

Radhika

New Creator

#Likho नातं #कविता

67 Views