Nojoto: Largest Storytelling Platform

माई माझी मायाळू भाऊजी माझे दिलदार या दोघांची जोडी

माई माझी मायाळू
भाऊजी माझे दिलदार
या दोघांची जोडी आहे
      ALL टाईम दमदार     

अशीच या नाताचं 
स्नेहसंबंध आयुष्यभर
घट्ट ठिकुन राहू दे
हिच ईश्वर चरणी प्रार्थना 

लग्नाच्या १६ व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
                       write by 
                          Jagdish Pashte #letter sweet sister love you
माई माझी मायाळू
भाऊजी माझे दिलदार
या दोघांची जोडी आहे
      ALL टाईम दमदार     

अशीच या नाताचं 
स्नेहसंबंध आयुष्यभर
घट्ट ठिकुन राहू दे
हिच ईश्वर चरणी प्रार्थना 

लग्नाच्या १६ व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
                       write by 
                          Jagdish Pashte #letter sweet sister love you