आशेच्या उन्हात तळपणारा सुर्य ही माध्यान्ही नंतर हळूहळू मावळण्याकडे झूकत जातो... एका टप्प्यानंतर अपोआप विरक्ती येत जाते... कदाचित निसर्गनियम... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आशेच्या उन्हात... #आशेच्याउन्हात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine