Nojoto: Largest Storytelling Platform

तू काय चीज आहे हे फक्त मला माहीत आहे तू किती प्रेम

तू काय चीज आहे
हे फक्त मला माहीत आहे
तू किती प्रेमळ
तू किती धाडस
तू किती त्यागी
फक्त मलाच माहित आहे
तूझा पती पण तूला ओळखत नसेल
तेवढा मी तूझे मनातलं जानतो
तूझ शरीर तिकडे असणार
पण मन सदैव माझा कडेच असणार

©ganesh mali दिल की बैचेनी

#OneSeason
तू काय चीज आहे
हे फक्त मला माहीत आहे
तू किती प्रेमळ
तू किती धाडस
तू किती त्यागी
फक्त मलाच माहित आहे
तूझा पती पण तूला ओळखत नसेल
तेवढा मी तूझे मनातलं जानतो
तूझ शरीर तिकडे असणार
पण मन सदैव माझा कडेच असणार

©ganesh mali दिल की बैचेनी

#OneSeason

दिल की बैचेनी #OneSeason