Nojoto: Largest Storytelling Platform

मी नव्या नव्या रचनेतून... मी मलाच शोधत असतो... मी

मी नव्या नव्या  रचनेतून...
मी मलाच शोधत असतो...
मी  होउनी शब्दांचा मित्र...
मी त्यांच्या श्वासात जगतो...


अविनाश श्वास...
मी नव्या नव्या  रचनेतून...
मी मलाच शोधत असतो...
मी  होउनी शब्दांचा मित्र...
मी त्यांच्या श्वासात जगतो...


अविनाश श्वास...
avinashlad4153

Avinash lad

New Creator

श्वास...