झाली बाप्पा तयारी ये तू आमच्या घरी, सुख आणि समृद्धी देऊन कृपा कर आमच्यावरी.. काही नको आम्हाला दुःख सहन करण्याची शक्ती आणि जगण्याचं बळ दे, आणि सुख समृद्धी नांदू दे गणपती बाप्पा घरोघरी.. प्रीत गणपती बाप्पा मोरया