Nojoto: Largest Storytelling Platform

मनाचे आरोग्य उत्तम असेल तर शरीरही उत्तम राहते आणि

मनाचे आरोग्य उत्तम असेल 
तर शरीरही उत्तम राहते
आणि त्यासाठीच योगा 
करणे जरुरी असते.......... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे त्यानिमित्याने 
आजचा विषय आहे 
मनाचे आरोग्य...
#मनाचेआरोग्य
माणसाचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य एकमेकांशी निगडीत आहे. शारीरिक आरोग्य ढासळते तेव्हा माणूस मनाने खचतो आणि मानसिक व्याधीचा बळी ठरतो. तर कधी माणसावरील संस्कार, त्याची वैचारिक कुवत त्याला नकळत बळी करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार, मानसिक स्वास्थ्य म्हणजे केवळ शरीरातील रोगाचा अभाव नव्हे, तर माणसाची प्रकृती, मनोवस्था आणि सामाजिक स्थिती सुदृढ असणे होय. 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

vaishali6734

vaishali

New Creator