Nojoto: Largest Storytelling Platform

White रेशीमगाठी शब्दात व्यक्त करता करता भ

White 



रेशीमगाठी 


 शब्दात व्यक्त करता करता 
भान हरपून बसलो 
तुम्हाला मिळवण्यासाठी
मी टपून बसलो 
व्यक्ती ओळखायला 
मि चुकल नाही 
लोक खोटं बोलतात 
पण हृदय खोटं बोलत नाही 
सांगा तय्यार आहात काय यायला
 माझ्यासोबत आयुषयभराच्या प्रवासासाठी 
असेल होकार तर लवकर सांगा
तर बांधूया रेशिमगाठी
याला देऊ जगावेगळं नाव 
इथे बसवूया प्रेमाचं एक गाव
जिथं होईल फक्त आणि फक्त प्रेमाचीच शेती
इथे मिळेल फक्त प्रेमविरांना वाव

कवि.balkrushna raut

©Bablukumar Raut #Poetry #Love #Lifeline
White 



रेशीमगाठी 


 शब्दात व्यक्त करता करता 
भान हरपून बसलो 
तुम्हाला मिळवण्यासाठी
मी टपून बसलो 
व्यक्ती ओळखायला 
मि चुकल नाही 
लोक खोटं बोलतात 
पण हृदय खोटं बोलत नाही 
सांगा तय्यार आहात काय यायला
 माझ्यासोबत आयुषयभराच्या प्रवासासाठी 
असेल होकार तर लवकर सांगा
तर बांधूया रेशिमगाठी
याला देऊ जगावेगळं नाव 
इथे बसवूया प्रेमाचं एक गाव
जिथं होईल फक्त आणि फक्त प्रेमाचीच शेती
इथे मिळेल फक्त प्रेमविरांना वाव

कवि.balkrushna raut

©Bablukumar Raut #Poetry #Love #Lifeline