Nojoto: Largest Storytelling Platform

मी तुझ्या साठी गाणी लिहिण... त्या गाण्याना चाल लाव

मी तुझ्या साठी गाणी लिहिण... त्या गाण्याना चाल लावेन,

ते गाण संगीतबद्ध ही करत जाईन...

आनी तू त्या गान्याना तुझ्या सुमधुर गोड आवाजात गात राहशील...

तुला माझी आनी मला तुझी आयुष्यभर ही अशि गोड

सोबत होइल...

आनी हा मजेशीर प्रवास आपला असाच नित्य निरंतर चालत राहील...

©Vishal Dhamane #Music #Love #Couple