लिहितांना विचार करा बोलतांना जपून वापरा शब्द हे नेहमी प्रेमळ असावे दुःखवेल मन त्यात नसावे. मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५ याची. आजचा विषय आहे