Nojoto: Largest Storytelling Platform

स्मित हास्य त्या ओठांवरील शशी दुरूनच न्याहाळत होता

स्मित हास्य त्या ओठांवरील
शशी दुरूनच न्याहाळत होता
मंत्रमुग्ध रातराणी करुन
क्षण सय‌ होऊन बरसत होता

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde क्षण
स्मित हास्य त्या ओठांवरील
शशी दुरूनच न्याहाळत होता
मंत्रमुग्ध रातराणी करुन
क्षण सय‌ होऊन बरसत होता

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde क्षण