Nojoto: Largest Storytelling Platform

नशा साऱ्याशी समजदारीची, मी भाषा बोलतो। आणि ती विच

नशा

साऱ्याशी समजदारीची, मी भाषा बोलतो।
आणि ती विचारे "मी कोणता नशा करतो"।।

चुकी करत नाही,पण चुकलं कधी काही।
तर वेळपाहुनी शंभर,मी उठाबशा काढतो।

धड होतं नाही,माझे कोणतंच काम एकही।
प्रत्येक कामात मी,बिनकामे काक्षा काढतो।।

मेहनतीचा लोभ नाही,देणारा तो नक्की देई 
मी फक्त हातावरील,नशिबाची रेषा पाहतो।।

आपल्याच कर्मी,जेव्हा तेव्हा पडतो तोंडघशी।
आणि आपलीच वाईटाहुन वाईट दशा करतो।।

कुणी हसत असेल तर त्यासी हस म्हणतो।
त्यांच्या आनंदासाठी स्वताचाच हशा करतो। ओ पता नई जी कौन सा नशा करता है
नशा करता है !यार मेरा हर एक से वफा करता है वफा करता है !
सध्या तुफान गाजत असलेले  हे हिंदी गाणं माझ्या तिनं पण ऐकलं आणि तिनं पण मला विचारायला सुरवात केली

कौन सा नशा करता है म्हणून
त्यावर हे👇👇
मी दिलेलं उत्तर