आईविना घर बापाविना दार बायकोविना संसार आणि नवऱ्याविना आधार नेहमीच अपूर्ण वाटतो... जे पडतात एकटे यांच्याशिवाय त्यांच्या मनात कायम जगण्याला अर्थ ना उरतो... म्हणून श्रीमंत असतात ते ज्यांच्या आयुष्यात ह्या सगळ्यांचा भरपूर आणि निःस्वार्थ प्रेम मिळतो... वरवर जरी आनंदी दिसत असले असे तरी मनात त्यांच्या विरहाचा दुःख असतो... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #GateLight Extraterrestrial life