Nojoto: Largest Storytelling Platform

नेत्र सुखद अस्तित्व चंद्राचे... पाहून काजळलेल्या ध

नेत्र सुखद अस्तित्व चंद्राचे...
पाहून काजळलेल्या धरेचे 
पांघरुन चंद्रप्रकाशाचे लेणे
होई धरेचे रुप देखणे..

 #चंद्र #धरा #निसर्ग #प्रेम #yqtaai #yqbaba #yqdidi #bestyqmarathiquotes
नेत्र सुखद अस्तित्व चंद्राचे...
पाहून काजळलेल्या धरेचे 
पांघरुन चंद्रप्रकाशाचे लेणे
होई धरेचे रुप देखणे..

 #चंद्र #धरा #निसर्ग #प्रेम #yqtaai #yqbaba #yqdidi #bestyqmarathiquotes
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator