Nojoto: Largest Storytelling Platform

निर्मिका..... निर्मिका..... प्रकाशाचं तेज जरा बळी

निर्मिका.....

निर्मिका.....
प्रकाशाचं तेज जरा
बळीराजाकडे पाठव
झालेली त्याची दैना
मनी जरा आठव....

संयम आता संपलाय
हृदयही आता थांबलंय
अंधारलेला भूतकाळ
वर्तमानही अंधारलाय
अंधारलेलं भविष्य
मनी तुझ्या साठव

       प्रकाशाचं तेज जरा..

पोशिंद्याचं राजकारण
विश्वासघातकी झालंय
घामांच्या धारांचं रुप
अश्रृंमध्ये आलंय
निर्मिका...
अंश तुझा आम्हीपण ना रे
कृपादृष्टी समप्रमाणात दाखव
    प्रकाशाचं तेज जरा
    बळीराजाकडे पाठव..

                      राजूभैया निर्मिका....
निर्मिका.....

निर्मिका.....
प्रकाशाचं तेज जरा
बळीराजाकडे पाठव
झालेली त्याची दैना
मनी जरा आठव....

संयम आता संपलाय
हृदयही आता थांबलंय
अंधारलेला भूतकाळ
वर्तमानही अंधारलाय
अंधारलेलं भविष्य
मनी तुझ्या साठव

       प्रकाशाचं तेज जरा..

पोशिंद्याचं राजकारण
विश्वासघातकी झालंय
घामांच्या धारांचं रुप
अश्रृंमध्ये आलंय
निर्मिका...
अंश तुझा आम्हीपण ना रे
कृपादृष्टी समप्रमाणात दाखव
    प्रकाशाचं तेज जरा
    बळीराजाकडे पाठव..

                      राजूभैया निर्मिका....

निर्मिका....