रमू नकोस माझ्या आठवणीन मध्ये ते फक्त तुला अश्रुंची भेट देऊन जाईन रमायचच असेल तुला तर स्वतात रम तू स्वतःवर प्रेम करन शिकून जाईन माझ्या विचारानंमध्ये तू अडकु नकोस धाग्याच्या गुंतांसारखी तू गुंतून जाईन स्वतःच्या विचारांना जरा तू वाव दे हे जग तू हसत हसत जिंकून जाईन मग मी एकाद्या काळा सारखा हळू हळू तुझ्या मनातून निघून जाईन माझ्यामुळे तुझं ओसाड पडलेलं आयुष्य पुन्हा नव्याने वसंत सारखं फुलून जाईन - राशि ©Rashi माझ्या आठवणींनमधे #Memories #MarathiKavita #Marathipoem #marathicharoli #charolya #RakeshShinde