Nojoto: Largest Storytelling Platform

चालतो सतत मी ,मागतो स्वप्न मी दूर ते स्वप्न मी ,गा

चालतो सतत मी ,मागतो स्वप्न मी
दूर ते स्वप्न मी ,गाठण्याच्या प्रयत्नात मी

धुसर ती धुक्यांची स्वप्नांला लपण्यात ती
सूर्य मी गाठला प्रकाशात धावलो मी

दिसला मार्ग मला 
स्वप्न गाठण्यात मी ध्येय मिसळला
धुसर स्वप्नाची वाट मी सत्यात उतरवला.

 सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
स्वप्नांची धुसर वाट..
#स्वप्नांचीधुसरवाट
हा विषय
kavyarutu 10 यांचा आहे.
चालतो सतत मी ,मागतो स्वप्न मी
दूर ते स्वप्न मी ,गाठण्याच्या प्रयत्नात मी

धुसर ती धुक्यांची स्वप्नांला लपण्यात ती
सूर्य मी गाठला प्रकाशात धावलो मी

दिसला मार्ग मला 
स्वप्न गाठण्यात मी ध्येय मिसळला
धुसर स्वप्नाची वाट मी सत्यात उतरवला.

 सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
स्वप्नांची धुसर वाट..
#स्वप्नांचीधुसरवाट
हा विषय
kavyarutu 10 यांचा आहे.
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai