Nojoto: Largest Storytelling Platform

अवघड असते गाठ बांधणं नात्याची घट्ट राहिली तर होऊन

अवघड असते गाठ बांधणं नात्याची
घट्ट राहिली तर होऊन जाते ती सातजन्माची 
तुटली सुटली तर, ओवली जाते मग 
नको असलेल्या आठवणींच्या आसवांची !
 शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
गाठ..
#गाठ१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#गाठ१
अवघड असते गाठ बांधणं नात्याची
घट्ट राहिली तर होऊन जाते ती सातजन्माची 
तुटली सुटली तर, ओवली जाते मग 
नको असलेल्या आठवणींच्या आसवांची !
 शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
गाठ..
#गाठ१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#गाठ१
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे गाठ.. #गाठ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #गाठ१