फुलपाखरू------ जीवन आहे ज्याचे सुंदर, जीवन आहे त्याचे बेधुंद, ते म्हणजे फुलपाखरू---- नसते कोणतीहीं मर्यादा त्याला , नसते कोणतीही हुरहुर, जीवन आहे त्याचे सुंदर, ते म्हणजे फुलपाखरू---- जीवन आहे थोडयाच क्षनाचे, पण मात्र तरीही जीवांचे सर्व रंग आहे ज्यात, जीवांचे सर्व पैलू आहे त्यात , ते म्हणजे फुलपाखरू... --------PATIL YASH .A written by young pharmacist 🤗🤗