Nojoto: Largest Storytelling Platform

त्या शब्दांनंतर पुन्हा जगलेच नाही शोधुनीही अंतरी म

त्या शब्दांनंतर पुन्हा जगलेच नाही
शोधुनीही अंतरी मजला मी दिसलेच नाही... 
खेळ सारा त्या यौवनाच्या लपाछपीचा
मयूरपंखासम मयसभा स्वप्ने रेखीत गेली
मी जुगारी आयुष्य ओळखलेच नाही... 
मुक वेदना माझ्या कोणा कळाव्या ? 
भावनांचे सूर ज्याना कधी डसलेच नाही... 
वाहे सुगंधी रक्तही जखमांमधूनी 
प्राजक्ती फुलांचे वारही निष्पाप झाले 
हा नसे अपराध प्राजक्ता, तुझाही
डोळ्यांमधली आसवेही कोरडी झाली नाही...
कुरवाळले दु:खाचे उम्हाळे हृदयी
दु: ख मजला सोडून कधी गेलेच नाही...




 #NojotoQuote त्या शब्दांनंतर पुन्हा जगलेच नाही
शोधुनीही अंतरी मजला मी दिसलेच नाही... 
खेळ सारा त्या यौवनाच्या लपाछपीचा
मयूरपंखासम मयसभा स्वप्ने रेखीत गेली
मी जुगारी आयुष्य ओळखलेच नाही... 
मुक वेदना माझ्या कोणा कळाव्या ? 
भावनांचे सूर ज्याना कधी डसलेच नाही... 
वाहे सुगंधी रक्तही जखमांमधूनी
त्या शब्दांनंतर पुन्हा जगलेच नाही
शोधुनीही अंतरी मजला मी दिसलेच नाही... 
खेळ सारा त्या यौवनाच्या लपाछपीचा
मयूरपंखासम मयसभा स्वप्ने रेखीत गेली
मी जुगारी आयुष्य ओळखलेच नाही... 
मुक वेदना माझ्या कोणा कळाव्या ? 
भावनांचे सूर ज्याना कधी डसलेच नाही... 
वाहे सुगंधी रक्तही जखमांमधूनी 
प्राजक्ती फुलांचे वारही निष्पाप झाले 
हा नसे अपराध प्राजक्ता, तुझाही
डोळ्यांमधली आसवेही कोरडी झाली नाही...
कुरवाळले दु:खाचे उम्हाळे हृदयी
दु: ख मजला सोडून कधी गेलेच नाही...




 #NojotoQuote त्या शब्दांनंतर पुन्हा जगलेच नाही
शोधुनीही अंतरी मजला मी दिसलेच नाही... 
खेळ सारा त्या यौवनाच्या लपाछपीचा
मयूरपंखासम मयसभा स्वप्ने रेखीत गेली
मी जुगारी आयुष्य ओळखलेच नाही... 
मुक वेदना माझ्या कोणा कळाव्या ? 
भावनांचे सूर ज्याना कधी डसलेच नाही... 
वाहे सुगंधी रक्तही जखमांमधूनी