Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या त्या वेदना अंतःकरणास दुःख देऊन जातील खचित म

तुझ्या त्या वेदना अंतःकरणास
दुःख देऊन जातील खचित
मनाच्या आत हृदयात पार
भेदून जातील खचित
**
किती दुःख तुझे साचलेले
मोकळे कर एकदा डोळ्यातून
आसवांना मोकळे वाहून दे
आनंद एकदा वाहू दे ओठातून
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
संध्या.  ०६:०० शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील
तुझ्या त्या वेदना अंतःकरणास
दुःख देऊन जातील खचित
मनाच्या आत हृदयात पार
भेदून जातील खचित
**
किती दुःख तुझे साचलेले
मोकळे कर एकदा डोळ्यातून
आसवांना मोकळे वाहून दे
आनंद एकदा वाहू दे ओठातून
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
संध्या.  ०६:०० शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील