Nojoto: Largest Storytelling Platform

फक्त एकदा येऊन जा ... कोमेजलेल्या फुलांना जरासा सु

फक्त एकदा येऊन जा ...
कोमेजलेल्या फुलांना जरासा सुगंध देऊन जा
सुकलेल्या अश्रुना जराशी ओल देऊन जा
कसला दिवस अन कसली रात्र तुझ्याविना
आणखी काही दिवस माझ्या नावे करून जा
एकदा येऊन जा...
स्वप्न बघण्याची भीती वाटतेय आता
कारण त्या स्वप्नात तू नाहीस

फक्त एकदा येऊन जा ... कोमेजलेल्या फुलांना जरासा सुगंध देऊन जा सुकलेल्या अश्रुना जराशी ओल देऊन जा कसला दिवस अन कसली रात्र तुझ्याविना आणखी काही दिवस माझ्या नावे करून जा एकदा येऊन जा... स्वप्न बघण्याची भीती वाटतेय आता कारण त्या स्वप्नात तू नाहीस

Views