Nojoto: Largest Storytelling Platform

तू नसता क्षणी भास मज असल्याचा होतो, तुला भेटण्याचा

तू नसता क्षणी भास मज असल्याचा होतो,
तुला भेटण्याचा मोह मला आवरत नसतो,
तुझ्या कोमल वाणीचा स्पर्श हृद्याला होत असतो,
तुला पहाण्याचा ध्यास रोज मनोमनी येत असतो,
तुझ्या प्रेमाचा गंध रोज मला फुलवित असतो...
                 ✍..काळेश्वर कल्याणकर.. Bhas