सागराने नाविका #मनी#संकट मोठे पेरले,
वादळाने होडीस एका दशदिशांनी घेरले
शीड तुटले, खीळ तुटले, #कथा काय या वल्ह्याची,
नाविकास ही फिकीर नव्हती, पुढे राहिल्या पल्ल्याची...
#नशीब नव्हते पाठीशी, नव्हता #अनुभव गाठीशी
उभा ठाकला एकटाच, #युद्ध होते वादळाच्या वय वर्षे साठीशी
स्वबळी #विश्वास मोठा, त्यास तोड कर्तुत्वही #Motivational#धीर