Nojoto: Largest Storytelling Platform

डोळ्यात माझ्या कुणासाठीच पाणी उरले नाहीत तरीही रात

डोळ्यात माझ्या कुणासाठीच पाणी उरले नाहीत
तरीही रात्र ही कठीण आठवणीत रोजच निघते
माझी जशी जशी रात्र डोक्यावर चढत जाते तसेच
डोळ्यातून पाणी हे हळूवार वाहत जाते,
पण हे पाणी जिच्यासाठी आहेत ते तिला आयुष्यभर
दिसणार नाहीये परत ती जागा तिची तिला भेटणार
नाहीये,
खूप छेळले तिने आयुष्यात माझ्या भावनांना वेळेस,
आता ते शब्द परत तिला तिच्या साठी भेटणार नाहीये,
खूप प्रेम आहेत आज पण तीच्या साठी खूप भावना
अजून आहेत खूप शब्द आहेत पण आता ते तिला
मिळणार नाही..
 -AS Patil✍️ थंडी चे दिवस त्यात खूप गारव्यात फिरतोय रोजच मी तरीही शरीर हे तपतेच राहते माझे हात पाय गार पडतात फक्त तरीही
तिची चाहूल तिची जीवाला हूरहूर लागतेच रोजच ती जवळ असती तर ती मिठीत असती तर डोळ्या समोर असती तर या जाणीवा मनाची रोजच छेड काढत असतात, अश्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या फक्त तिला बोलू शकतो मी मग त्या अश्या कुठे लिहू पण नाही शकत मी अश्या खुपच भावना आहेत ज्या
मनातच दाबून ठेवाव्या लागतात रोजच मला, दुसऱ्या कुणाला हात नाही लावू शकत मी आज पण तिचा हक्क तिचा तेवढा अधिकार तिचे बंधन आहेत माझ्यावर आता नाही राहवत दूर मला तिच्या पासून हा वयाचाच दोष नव्हे तर त्या परिश्रमाचा त्या परीक्षाचा अभाव आहेत जो प्रणं मी तिच्या प्रेमात घेतलाय जो सय्यम मी धरलाय तो वाया तिने पण जाऊ देऊ नये...

थंडी चे दिवस त्यात खूप गारव्यात फिरतोय रोजच मी तरीही शरीर हे तपतेच राहते माझे हात पाय गार पडतात फक्त तरीही तिची चाहूल तिची जीवाला हूरहूर लागतेच रोजच ती जवळ असती तर ती मिठीत असती तर डोळ्या समोर असती तर या जाणीवा मनाची रोजच छेड काढत असतात, अश्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या फक्त तिला बोलू शकतो मी मग त्या अश्या कुठे लिहू पण नाही शकत मी अश्या खुपच भावना आहेत ज्या मनातच दाबून ठेवाव्या लागतात रोजच मला, दुसऱ्या कुणाला हात नाही लावू शकत मी आज पण तिचा हक्क तिचा तेवढा अधिकार तिचे बंधन आहेत माझ्यावर आता नाही राहवत दूर मला तिच्या पासून हा वयाचाच दोष नव्हे तर त्या परिश्रमाचा त्या परीक्षाचा अभाव आहेत जो प्रणं मी तिच्या प्रेमात घेतलाय जो सय्यम मी धरलाय तो वाया तिने पण जाऊ देऊ नये...