Nojoto: Largest Storytelling Platform

वेळ... (गजल) बहुत जळाल्या वाती, आता विझण्याची वेळ

वेळ... (गजल)

बहुत जळाल्या वाती, आता विझण्याची वेळ आली...
क्षितीजापलीकडे कुणाची, परतन्याची हाक आली...

जिंकलो कधीही नाही, हरलो कुठेच नाही.
तरीही प्रश्न अर्धा, सोडण्याची वेळ आली...

मिटणार जरी ही वाणी, शब्दात उरतील गाणी.
जगण्याचे गाणे माझ्या, गाण्याची वेळ आली...

रात्र काळोखी आली, हा संदेश सांगुण गेली.
कित्येक जागलास राती, आता झोपण्याची वेळ आली...

कवीराज।
९०२१०३४९१७. अप्रतीम गजल।  वेळ.....

अप्रतीम गजल। वेळ.....