Nojoto: Largest Storytelling Platform

कधीचं वाटलं नव्हतं असं काही होईल एकटं सोडून मला ती

कधीचं वाटलं नव्हतं असं काही होईल
एकटं सोडून मला ती मधेच निघून जाईल
कळलंच नाही अचानक असं का झालं 
जाताना मग तिच्या डोळ्यात पाणी आलं
काय झालं नक्की अजूनही कळत नाही
समजून घ्यायचं सोडून ती मात्र भांडत जाई
विसरून जावं सगळं असं दोघांनाही वाटतंय
दूर होऊन दोघांच्याही डोळ्यात पाणी दाटतय
झालं तरी काय असं शोधून सापडतही नाही
कोसळणाऱ्या सरीसारखा गैरसमज वाढतच जाई long time
कधीचं वाटलं नव्हतं असं काही होईल
एकटं सोडून मला ती मधेच निघून जाईल
कळलंच नाही अचानक असं का झालं 
जाताना मग तिच्या डोळ्यात पाणी आलं
काय झालं नक्की अजूनही कळत नाही
समजून घ्यायचं सोडून ती मात्र भांडत जाई
विसरून जावं सगळं असं दोघांनाही वाटतंय
दूर होऊन दोघांच्याही डोळ्यात पाणी दाटतय
झालं तरी काय असं शोधून सापडतही नाही
कोसळणाऱ्या सरीसारखा गैरसमज वाढतच जाई long time