Nojoto: Largest Storytelling Platform

दुखणे अन दुखावणे ... त्यावर अलवार हसणे आहे , असे

दुखणे अन दुखावणे ...

त्यावर अलवार हसणे आहे ,

असे वागणे नि बोलणे 

नात्याच्या जिवंतपणाचे लक्षण आहे #सल
दुखणे अन दुखावणे ...

त्यावर अलवार हसणे आहे ,

असे वागणे नि बोलणे 

नात्याच्या जिवंतपणाचे लक्षण आहे #सल