Nojoto: Largest Storytelling Platform

आजही मला ऐकटच बसायला आवडतं ... मन शांत ठेवून आठवणी

आजही मला
ऐकटच बसायला
आवडतं ...
मन शांत ठेवून
आठवणींच्या विश्वात
रमायला आवडतं ...

कधी कधी हसायला
तर
कधी कधी रडायला
आवडतं ....
अन्
कवितांच्या शब्दात ,
फक्त तुलाच शोधायला
आवडतं ....
- सायली ढेपे

©
  fakt tujyasathi....👉s

#Smile
आजही मला
ऐकटच बसायला
आवडतं ...
मन शांत ठेवून
आठवणींच्या विश्वात
रमायला आवडतं ...

कधी कधी हसायला
तर
कधी कधी रडायला
आवडतं ....
अन्
कवितांच्या शब्दात ,
फक्त तुलाच शोधायला
आवडतं ....
- सायली ढेपे

©
  fakt tujyasathi....👉s

#Smile
saylidhepe9688

Sayli Dhepe

New Creator