Nojoto: Largest Storytelling Platform

❤️💛❤️💛 ट्रेन मधलं प्रेम 💛❤️💛❤️ कॉलेज नुकतच पू

 ❤️💛❤️💛
ट्रेन मधलं प्रेम
💛❤️💛❤️

कॉलेज नुकतच पूर्ण होऊन जॉब ला लागली होती मी. कितीही डोळ्यावर झोप असली तरी धडपडत उठायचं, तयारी करायची, स्वतःचा  डब्बा स्वतःच बनवायचा कसं-बसं स्टेशन पर्यंत पोहोचायचं ट्रेनची वाट बघायची किंवा ट्रेन धावत-धावत पकडायची. नेहमीची गर्दी आणि त्या गर्दी मध्ये मी दरवाजाला उभे राहून वाऱ्याचा आनंद घेणे, हे असं रोजचं चालू झालं.
        अरे हो एक गोष्ट सांगायचे राहूनच गेली, एक ट्रेन आमच्या ट्रेनला रोज ठाण्याजवळ क्रॉस व्हायची आणी वळणावर जाता जाता दोन्ही ट्रेन थोड्या स्लो व्हायच्या.  एक गोष्ट माझ्या लक्षात आली की समोरच्या ट्रेनमधला एक मुलगा मला दररोज बघायचा. काही वेळापुरती आमची नजरानजर व्हायची आणि ट्रेन पुढे निघून जायची.
      दिसायला तो छान होता. कुरले केस आणि फॉर्मल कपडे खूप छान वाटायचा. अस बघता बघता एक महिना कधी गेला कळलं सुद्धा नाही. एक दिवस असे झाले की तो त्या ट्रेनमध्ये दिसला नाही. कामावर गेल्यानंतर मी दिवसभर हाच विचार करत होती की तो आला नाही. दुसऱ्या दिवशी तो दिसला मीही त्याला पाहून हसले आणि तोही हसला. आता मात्र मी रोज वाट पाहू लागली की ती ट्रेन कधी येते आणि मी त्याला कधी पहाते. ...
           रोज तीच सवय झाली, की तो दिसला की हसायचं, त्याला हात करायचा... पण हे सगळं काही क्षणासाठी असायचं..... पण तो क्षण मला हवाहवासा वाटायचा.... असे बरेच दिवस निघून गेले ... त्या मुला बरोबर बोलावसं वाटायचं पण कसं बोलावं तेच कळत नव्हतं #marathivichar9

sandyjournalist7382

sandy

New Creator

❤️💛❤️💛 ट्रेन मधलं प्रेम 💛❤️💛❤️ कॉलेज नुकतच पूर्ण होऊन जॉब ला लागली होती मी. कितीही डोळ्यावर झोप असली तरी धडपडत उठायचं, तयारी करायची, स्वतःचा डब्बा स्वतःच बनवायचा कसं-बसं स्टेशन पर्यंत पोहोचायचं ट्रेनची वाट बघायची किंवा ट्रेन धावत-धावत पकडायची. नेहमीची गर्दी आणि त्या गर्दी मध्ये मी दरवाजाला उभे राहून वाऱ्याचा आनंद घेणे, हे असं रोजचं चालू झालं. अरे हो एक गोष्ट सांगायचे राहूनच गेली, एक ट्रेन आमच्या ट्रेनला रोज ठाण्याजवळ क्रॉस व्हायची आणी वळणावर जाता जाता दोन्ही ट्रेन थोड्या स्लो व्हायच्या. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की समोरच्या ट्रेनमधला एक मुलगा मला दररोज बघायचा. काही वेळापुरती आमची नजरानजर व्हायची आणि ट्रेन पुढे निघून जायची. दिसायला तो छान होता. कुरले केस आणि फॉर्मल कपडे खूप छान वाटायचा. अस बघता बघता एक महिना कधी गेला कळलं सुद्धा नाही. एक दिवस असे झाले की तो त्या ट्रेनमध्ये दिसला नाही. कामावर गेल्यानंतर मी दिवसभर हाच विचार करत होती की तो आला नाही. दुसऱ्या दिवशी तो दिसला मीही त्याला पाहून हसले आणि तोही हसला. आता मात्र मी रोज वाट पाहू लागली की ती ट्रेन कधी येते आणि मी त्याला कधी पहाते. ... रोज तीच सवय झाली, की तो दिसला की हसायचं, त्याला हात करायचा... पण हे सगळं काही क्षणासाठी असायचं..... पण तो क्षण मला हवाहवासा वाटायचा.... असे बरेच दिवस निघून गेले ... त्या मुला बरोबर बोलावसं वाटायचं पण कसं बोलावं तेच कळत नव्हतं #marathivichar9 #story #nojotophoto