Nojoto: Largest Storytelling Platform

काय असा घडला मोठा माझ्या हातून गुन्हा.. आधी जवळ एव

काय असा घडला मोठा माझ्या हातून गुन्हा..
आधी जवळ एवढ करून दूर केलंस पुन्हा..
वाटलं नव्हतं असकाही घडेल ही एक दिवस..
बंद करून सारे दरवाजे ठेऊन गेलीस आस..

...✍️वैभव सुरेश मिरगल
काय असा घडला मोठा माझ्या हातून गुन्हा..
आधी जवळ एवढ करून दूर केलंस पुन्हा..
वाटलं नव्हतं असकाही घडेल ही एक दिवस..
बंद करून सारे दरवाजे ठेऊन गेलीस आस..

...✍️वैभव सुरेश मिरगल