Nojoto: Largest Storytelling Platform

मला सांगायचं तरी__ सोडून कधी ना जाणार बोलणारी तु

मला सांगायचं तरी__

सोडून कधी ना जाणार बोलणारी तु 
सोडून जाताना अगोदर मला सांगायचं तरी 
प्रेम करतांना तर खूप वचनं शपथा होत्या तुझ्या,
आज मोडतांना डाव सारा, 
एकदा विश्वासात घ्यायचं तरी !

सारं जग माझ्यातच दिसायचं तुला 
रोज रोज तुझं हे बोलणं होतं मला 
क्षणात तू सारं खोटं ठरवून प्रेमाला 
शेवटी दाखला दिला खोट्या प्रेमाचा जगाला 

छान झालं गेलीस सोडून 
आता अजून काय लिहिणार 
तु सुखी रहा सदा हेच माझं
तू सोडून जायचं कारण मी मानणार ! 

      Kunal b salve

     #lovekills 
#love 
#hate
मला सांगायचं तरी__

सोडून कधी ना जाणार बोलणारी तु 
सोडून जाताना अगोदर मला सांगायचं तरी 
प्रेम करतांना तर खूप वचनं शपथा होत्या तुझ्या,
आज मोडतांना डाव सारा, 
एकदा विश्वासात घ्यायचं तरी !

सारं जग माझ्यातच दिसायचं तुला 
रोज रोज तुझं हे बोलणं होतं मला 
क्षणात तू सारं खोटं ठरवून प्रेमाला 
शेवटी दाखला दिला खोट्या प्रेमाचा जगाला 

छान झालं गेलीस सोडून 
आता अजून काय लिहिणार 
तु सुखी रहा सदा हेच माझं
तू सोडून जायचं कारण मी मानणार ! 

      Kunal b salve

     #lovekills 
#love 
#hate