बंधन तुला ही आहेत बंधन मला ही आहेत पण हे नातं असंच नेहमी राहावं आपल्यात तू तिथे झुरावं मी इकडे क्षणोक्षणी मरावं असं कधी व्हायला नको आपल्यात... तोडून सारे बंधने मोकळी हो स्वतःसाठी माझं तुझं असं कधीच नको आपल्यात बंधन तुला ही आहेत बंधन मला ही आहेत पण लग्नाशिवाय कोणतंही बंधन नको आपल्यात... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #ramsita बेस्ट कपल स्टेटस खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या मन उनाड झालया मराठी प्रेम संदेश