काहूर उठलंय पुन्हा एकदा पाहुनी अत्याचार पुन्हा एका लेकीवर झाला सामूहिक बलात्कार काहूर उठलंय पुन्हा एकदा निःशब्द हे सरकार किती दिवस असेच फिरणार हे बलात्कारी मोकार काहूर उठलंय पुन्हा एकदा झाली संस्काराची हार पुन्हा एक पणती विझली सोडूनि आईबाप अन घरदार सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काहूर उठलंय पुन्हा एकदा.. #काहूर