Nojoto: Largest Storytelling Platform

ही,'रात्र' रोज कुडकुडत निजते, 'दिवस' मात्र,'सूर्य'

ही,'रात्र' रोज कुडकुडत निजते,
'दिवस' मात्र,'सूर्य' अंगावर घेत फिरतो !
'झोप' लपवत फिरायचो आता तर तेही,'अवघड' !
तेच,'डोळे', तोच,'बिछाना' आणि त्याच,'रात्री' ! 
फक्त...,एक चादर,दुसरीत,'घुसत' नाही
आपलंं,'स्वतंत्र' संस्थान
असल्यागत,'रात्र'...,
एकटी—एकटी झोपते ! #Star आशु की कलम से
ही,'रात्र' रोज कुडकुडत निजते,
'दिवस' मात्र,'सूर्य' अंगावर घेत फिरतो !
'झोप' लपवत फिरायचो आता तर तेही,'अवघड' !
तेच,'डोळे', तोच,'बिछाना' आणि त्याच,'रात्री' ! 
फक्त...,एक चादर,दुसरीत,'घुसत' नाही
आपलंं,'स्वतंत्र' संस्थान
असल्यागत,'रात्र'...,
एकटी—एकटी झोपते ! #Star आशु की कलम से