Nojoto: Largest Storytelling Platform

स्वतःच्याच नामाचा गजर करणारा तू टाळ. . . दोन मना

 स्वतःच्याच नामाचा 
गजर करणारा तू टाळ. . . 
दोन मनांची
प्रेमबंधाची तू नाळ . . . 
आयुष्याची परिसीमा 
संपल्यावर येणारा तू काळ
दुष्काळानंतर सुखाचा क्षण 
येणारा तू सुकाळ. . .
 स्वतःच्याच नामाचा 
गजर करणारा तू टाळ. . . 
दोन मनांची
प्रेमबंधाची तू नाळ . . . 
आयुष्याची परिसीमा 
संपल्यावर येणारा तू काळ
दुष्काळानंतर सुखाचा क्षण 
येणारा तू सुकाळ. . .

स्वतःच्याच नामाचा गजर करणारा तू टाळ. . . दोन मनांची प्रेमबंधाची तू नाळ . . . आयुष्याची परिसीमा संपल्यावर येणारा तू काळ दुष्काळानंतर सुखाचा क्षण येणारा तू सुकाळ. . . #nojotophoto