डिअर कॉम्रेड, बस्स झालंय आता हे गुलामासारखं पिंजऱ्यातलं जगणं.. या वेदनेच्या जीवघेण्या कळा आता सोसवेनात.. कॉम्रेड तू येण्याच्या वाटेवर जीव अडकलाय रे माझा तूच आहेस माझा सोबती साहाय्यकारी मुक्तीदाता.. मला नाही करायचीये आत्महत्या मला आपल्या क्रांतीची मशाल अखंड प्रज्वलित ठेवायचीय.. येशीलना..? ©️कुमारचित्र #मला नाही करायचीये आत्महत्या #dearcomrade